ठाणे : श्री. संकेत सानप - मंत्रालय प्रतिनिधी, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच (महाराष्ट्र राज्य) :
माढा_मतदार संघाच्या रणधुमाळीमध्ये फलटण येथे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे(बाबा) नाईक-निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांची राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते खासदार पदाचे उमेदवार महादेव जानकर साहेब यांनी सदिच्छा भेट घेऊन मतदार संघातील अडचणी समजावून घेतल्या व त्यावर काय उपाय करण्यात येतील अशा विविध सामाजिक शक्षैणिक लोकाभिमुख विषयावर चर्चा झाली