Friday, 10/01/2025

हिंगोली मतदारसंघातून डॉ. बी. डी. चव्हाण आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

हिंगोली : श्री. केशव भालेराव, सहसंपादक-हिंगोली जिल्हा, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच :

नव्या इतिहासाचा आरंभ हिंगोलीच्या पवित्र भूमीत वंचित आघाडीचा वाघ मैदानात, लाखो निष्ठावंतांच्या गर्दीत मा.श्री. डॉ बी. डी चव्हाण साहेब यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा.

*दिनांक 04/04/2024*
*वार:- गुरुवार*
*वेळ:- 10:00 वा.*

*स्थळ:- सिटी क्लब मैदान, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ शिवाजीनगर हिंगोली.*

*#हिंगोलीलोकसभा #VBAforIndia*