पुणे : विजय जोंधळे (संपादक)/ राजेंद्र निमसे (सह-संपादक) पुणे जिल्हा, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच :
दि.27.03.2024 रोजी खेड तालुक्यातील नामवंत वकील ॲड कालीदास (अप्पा) दौंडकर यांची खेड तालुका बार आसोशिएशन उपआध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भानुदास गुजर यांनी त्याचा सत्कार करुण हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.