छत्रपती संभाजीनगर : श्री. जयराज चव्हाण, कार्यकारी संपादक - महाराष्ट्र राज्य :
दि.22, शहरातील स्नेहनगर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्नेहनगर जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली. उत्सव समितीच्या निवडी संदर्भात नुकतीच बैठक पार पडली.
या बैठकीत सर्वानुमते निवडण्यात आलेली कार्यकारणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष: निशिकांत सुरडकर
उपाध्यक्ष: भाऊसाहेब डुबे,राजु दांडगे,संजय आरके
सचिव: राजेश सुरडकर,विशाल बोराडे, विशाल काळे
सहसचिव: धम्मपाल पारखे नितिन सरोदे,सुनील आरके,
प्रसिद्धी प्रमुख: अभय वाकेकर, प्रतिक साळवे,तौसिफ पठाण
*कार्याध्यक्ष/स्वागतोत्सुक: श्रीमती राजश्री निकम*
(नगराध्यक्षा न.प. सिल्लोड)
मार्गदर्शक: अशोक सुरडकर,प्रभाकर पारधे,साळवे बाबा,अंभोरे बाबा,सुरडकर बाबा, दांडगे बाबा, प्रल्हाद पारखे,अशोक आरके,शेषराव आरके,साळवे सर,काळे सर, संजय सुरडकर,बोर्डे सर,कैलास आरके,संजय कांबळे,वाघ सर,कोतकर सर,मोहड सर,जाधव सर,राजेश भिवसने,अमोल मगरे,मनोरे सर,महेंद्र सुरडकर,संजय वाघ,विजय साळवे,अनिल साळवे, स्वप्नील सुरडकर,सतिष सुरडकर,सिद्धेश सुरडकर,गोलु जाधव, हिम्मत डुबे,नाना सुरडकर,लक्ष्मण दांडगे,राहुल गायकवाड,सोनु बोराडे,बाळु कोतकर,दिलीप आराक,महेंद्र आरके, समाधान चौतमल,भिकन साबळे,राहुल साबळे,सागर साबळे,कुशल लोखंडे, संकेत लोखंडे,राहुल नवगिरे,भुषण सुर्यवंशी, स्वप्नील साळवे,किरण शेजुळ,किरण अण्णा,
*विषेश सहकार्य: त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर महिला मंडळ,स्नेहनगर मित्रमंडळ सिल्लोड*