Friday, 10/01/2025

देवेंद्र दादा कोठे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश

सावित्री पाटील, सहसंपादक-पुणे जिल्हा, मो. ८४८४००२००९

गेले 40 वर्ष महापालिका व काँग्रेस चालवणारे तात्या कोठे यांचे नातू देवेंद्र दादा कोठे यांनी नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व शहर अध्यक्ष नरेंद्र काळे साहेब यांच्या नेतृत्वात आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.