छ. संभाजीनगर : श्री. विशाल भालेराव, उपसंपादक - छ. संभाजीनगर जिल्हा
फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या NSSE (नॅशनल स्कॉलर्स सर्च परीक्षा) यामध्ये संत ज्ञानेश्वर विद्यामंदिर कन्नड शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे,
NSSE परीक्षा निकाल काल घोषित झाला यात खालील विद्यार्थ्यानी चमकदार यश संपादित केले .एकुण 200 गुणापैकी धुमाळ आदित्य शरद 170 (वर्ग 4था) सुफियान सलीम आतार 172 (वर्ग 5 वा) क्षीरसागर समृद्धी संदीप 170 (वर्ग 5 वा) पवार धिरज दिपक 166( वर्ग 5 वा ) या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष साबुसिंग राठोड उपाध्यक्ष रामदास सुरडकर ,सचिव पांडुरंग राठोड, सहसचिव संजय पुरी, कोषाध्यक्ष सरलाताई सोनावणे, संचालक शिवाजी वाघ, मुकुंद शिंदे मुख्याध्यापक प्रकाश जिरेमाळी ,शिक्षक कर्मचारी कविता सावळे , उषाताई केवट ,रंजना महाजन ,सुरेखा डहाळे योगिता चव्हाण, वर्षां वाघ, उमेश गोसावी, सचिन अहिरराव ,शरद महाजन, संजय चौधरी, मधुकर पाटील ,समाधान बागुल, सत्यम पुरी ,रामेश्वर गायके टिळकचंद राठोड यांनी कौतुक करून अभिनंदन केले.