Friday, 10/01/2025

हिरादेवी मंदिर (खारेगाव) या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

ठाणे : श्री. संकेत सानप - मंत्रालय प्रतिनिधी, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच (महाराष्ट्र राज्य) : 

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थापक भावी खासदार निलेश सांबरे साहेब आण्णा यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरातील हिरादेवी मंदिर (खारेगाव) या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. एकूण १६० रुग्णांनी लाभ घेतला.

# जिजाऊ सामाजिक # जिजाऊ_एक_आधारवड, संस्थापक अध्यक्ष - निलेश सांबरे साहेब (आण्णा)