Friday, 10/01/2025

सेनगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

भारतीय घटनेचे शिल्पकार , परमपूज्य , बोधीसत्व डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सेनगाव गजानन भाऊ देशमुख जिल्हा उपाध्यक्ष सुनील मुंदडा ज्येष्ठ नेते दतराव काळे अभिषेक बिडकर विष्णुपंत देशमुख समाधान खंदारे कामखेडे पत्रकार भालेराव आत्माराम पोढांर  कमलेश तापडिया यांनी ऑफिसला येऊन जयंती साजरी केली