बुलढाणा : श्री. पंडित अशोक म्हस्के, सहसंपादक-बुलढाणा जिल्हा, मो. ७३८७५७४६२२
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे आज तालुका जिल्हा बुलढाणा येथून लोकसभेचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ जनता संबंधित करण्यासाठी आज ओंकार लॉन्स बुलढाणा येथे सर्व जनतेला मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्यांना संबंधित करून प्रतापरावांचे हात बळकट करण्यासाठी त्यांनी विविध योजना विषयी मार्गदर्शन केले व प्रतापरावांना मत म्हणजे मोदीला मत आणि मोदीला मत म्हणजे देशाला मत असे प्रकार व्यक्तिमत्व त्यांनी आज सर्व जनतेला प्रवृत्त करून जनतेला आव्हान केले की येणाऱ्या 26/04/ 2024 रोजी आपले मत हे अमूल्य असून विकास कामांना गती देणाऱ्या व्यक्तिमत्त्वालाच करावं आणि प्रतापरावांचे तसेच मोदींचे आणि सर्वप्रथम देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रतापरावांना मतदान देऊन विकासाची गंगा आपल्या दारात घेऊन यावी असे उद्गार माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आज बुलढाणा येथे सर्व जनतेला आव्हान केले