ठाणे : श्री. संकेत सानप - मंत्रालय प्रतिनिधी, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच (महाराष्ट्र राज्य) :
भाजप व मित्र पक्षाच्या बीड लोकसभेच्या उमेदवार लोकनेत्या आदरणीय पंकजा गोपीनाथ मुंडे ताईसाहेब यांचा जिल्हा जनसंपर्क दौरा उद्यापासून सक्रीय होईल.
22 मार्च 2024 रोजी - धामणगाव - दुपारी 3 वाजता
ताईसाहेबांच्या स्वागतासाठी बहुसंख्येने उपस्थित रहातील ! ताईसाहेब 22 मार्च 2024 ते 25 मार्च 2024 मतदारसंघातील विकास कामे तसेच जनतेच्या समस्या व प्रश्न तसेच ताईसाहेबांनी केलेला बीड जिल्ह्यातील विकास कामे व नवनवीन योजना जिल्ह्यातील विकासासाठी व त्यावर काय उपाययोजना करता येतील यासाठी संपूर्ण मतदार संघ ताईसाहेब पिंजुन काढतील.
हा प्रवास विजयाचा,
आशीर्वाद मायबाप जनता जनार्दनाचा!
ताईसाहेबांच्या स्वागतासाठी बहुसंख्येने उपस्थित राहतील !